+91 98237 86118 info@example.com
Follow us:
गरजू विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर झाल्या शिक्षिका

डॉ. रेवती भामरे यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी मोफत शिक्षणाचा उपक्रम सुरू करून ४५ मुलांपर्यंत पोहोचवला आहे.

शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या द्वारी !

गरजू मुलांसाठी मोफत शिकवणी, शालेय साहित्य आणि प्रोत्साहन देत डॉ. भामरे शिक्षणाचा प्रसार करत आहेत.

An All-Year Round Santa

Dr. Revati Bhamare supports 120+ children through education, skill development, and meaningful initiatives.

Donate Now